चेन्नई एक्सप्रेस !!
मनोरंजनात्मक चित्रपट आहे ... फार काही भव्यदिव्य आगळीवेगळी कथा नाही आहे.. मुळात कथा आणि स्क्रिप्ट ही
"थोडक्यात उत्तरे लिहा" या टाईप ची लिहिलेली आहे.. रोहित शेट्टीला प्रश्न पडतात आणि तो त्या प्रश्नांचे थोडक्यात ४-५ ओळी उत्तर लिहितो...या टाईप ची कथा बहुदा लिहिलेली आहे.. पण उगाच ठिगळ लावल्यासारखे जोड जोडले नाही हे नशिब आपले.. सरळ सोप्पी कथा... एक हिरो जो मौजमजा करायला जात असताना चुकुन एका लफड्यात अडकतो आणि त्याचे जीवन आणि नशिब दोन्ही त्यामुळे बदलते .. कथा तर "रसप"जींनी वर सांगितलीच आहे... डोळा मारा
त्यामुळे तेच तेच उगाळत बसायला अर्थ नाही .... चित्रपटावर बोलु
नकारात्मक : - ४० वर्षापर्यंत अजुन लग्न झाले नाही हिरोचे ? इतके कशात गुरफटलेला ? चला भारताच्या मोठ्या पक्षाचा वारस वगैरे असता तर एक वेळ लक्षात आले असते डोळा मारा पण आजोबांच्या बरोबर आज्जी होती ना.. ? मग जवाबदारी फक्त दुकानाचीच आहे ? चला प्रेमात बिब्बा घालण्याचे काम आजोबांनी केले तर अरेंज मॅरेज नावाची सुध्दा एक पध्दत आहे लग्नाची ..... ती का नाही वापरली कधी...? आज्जीला सुध्दा वाटले नाही का?
४० वर्षाचा आहे हिरो...ठिक आहे मग हिरोईन कशी पडते प्रेमात ? ती सुध्दा किमान३२-३४ ची दाखवायला हवी..? ती दिसते २४ ची .. असे वाटत होते की " ४६चा सलमान बरोबर २४ ची कटरिना" यांच्या प्रेमावरुन ढापलेले आहे डोळा मारा असो..
दिपीका दिसते छान सुंदर परंतु तिला तामिळ अॅक्सेंट मधे बोलताना उगाचच चेहरा वाकडा करावा लागत होता..सरळ चेहर्याने देखील बोलु शकत होती ?
निकितन ला नाही घेतला असता तर चालला असता.. शाहरुख एकदम त्याच्या समोर लय म्हनजे लयच दिसत होता.. त्याची लांबी किमान ६.५ फुट रुंदी किमान ४.५ फुट तरी असेल ( मी लाकडाच्या ओंडक्याबद्दल नाही निकितन या अभिनेत्याबद्दल बोलत आहे) .. खली समोर पोपटलाल (तारक मेहतावाला) वाटत होता...स्मित
त्यापेक्षा दुसरा थोडा कमी लांबीरुंदीचा घेतला असता तरी चालले असते . (खर तर पटले असते असे म्हणायला हवे)
शेवटची हाणामारी कमी करुन फक्त फोकस निकितन आणि शाहरुख वरच ठेवला तो ही थोडक्यात तर अजुन परिणामकारक झाली असती)
सकारात्मकः- चित्रपटाची सुरवात अतिशय सकारात्मक पध्दतीने झाली आहे.. ही बाब फारच कमी लोकांच्या लक्षात आली असेल (म्हणुन म्हणतो डोके घेउन जा डोळा मारा ) टायट्ल्स दाखवताना सर्वात आधी "दिपिका पदुकोण" हिचे नाव येते मग "शाहरुख खान" चे नाव येते.. देशात चाललेल्या महिलांबद्दल असलेली वैचारिक आणि मानसिक स्थितीत हा बदल नक्कीच परिणामकारक आहे याबद्दल शाहरुख खान , रोहीत शेट्टी आणि टिम चे अभिनंदन ... बदल छोटासा आहे पण.... एक पाउल पुढे पडले आहे..
या चित्रपटात महिलांच्या बाबतीत एक महत्वाची काळजी घेतली आहे.. कुठेही महिलांवर चुकिचे चित्रण अथवा उलटेसुलटे दाखवले नाही...
कुठेही दिपिकाला थिल्लर पणा अथवा अश्लिल दिसायला भाग पाडले नाही .. संपुर्ण साडीत आणि एका विशिष्ट मर्यादेत ठेवलेली आहे.. इतकेच काय तर तिचे अपहरण करणार्यांना तिचे ऐकवावे लागते आणि तिच्याशी अदब बाळगुन बोलताना दाखवले आहे.....आयटम साँग च्या नावाखाली प्रियामणी सारख्या अभिनेत्रीला फुटकळ आणि गल्ल्लाभरु हावभाव करावे लागले नाहीत... मुळात त्या गाण्याच्या वेळेच्य ४० % च दाखवली आहे.. बाकी गाणे शाहरुख आनि इतर तामिळ पुरुष लोकांवरच जास्त फोकस करण्यात आलेला आहे..
दिल्लीतल्या प्रकरणावरुन एके ठिकाणी बोलताना शाहरुख आणि रोहित यांनी स्पष्ट केलेले होते की आमच्या चित्रपटात कुठेही अनावश्यक ठिकाणी महिलांचा अपमान होईल आणि त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही प्रसंग दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.. .. एक प्रकारे हा सम्मान दिला गेलेला आहे.. आणि एकप्रकारचे चित्रपटात आलेली "सोफ्ट्पोर्न" ची लाट हिला किनारी लावले आहे..
तसेच चित्रपटाचे बरेचसे संवाद तामिळ मधुनच आहेत .. आता हा बदल जरा वेगळा आहे.. तामिळनाडु मधे फारसे हिंदी बोलले जातच नाही अथवा येत असले तरी उत्तर हिंदीतुन देत नाहीत .. ही झाली शहरातली परिस्थिती गाव तर अजुन जास्त असेल.. अश्यावेळेला गावातल्यांना हिंदी बोलताना दाखवतील का ? विरोधाभास नाही का वाटणार ? एकी कडे आपण असे म्हणतो की फॉरेन मधे चित्रिकरण असलेल्या चित्रपटातले लोक हिंदी कसे काय बोलतात ? इंग्लिश का नाही बोलत ? फॉरेन मधे काय हिंदी कळते का कुणाला? आणि तेच जर या सारख्या चित्रपटात बरोबर तामिळच बोलताना दाखवले तरी काही लोकांना प्रोब्लेम ? चित भी मेरी पट भी मेरीच ? खो खो तामिळ भाषेत काय बोलणे झाले हे दिपिका अ सबटायटलर डोळा मारा हिच्या संवादातुन नंतर कळतेच काही ठिकाणी पंजाबी इंस्पेक्टर द्वारे सुध्दा हिंदीमधे भाषांतर केले आहे... संवाद बोलताना आपल्याला भावार्थ कळतोच की ? मग कशाला हवा तो अट्टाहस की हिंदी सबटाईटल्सच हवीत खाली ? मुंबई पुणे यासारखी ठिकाणी राहिलेली असल्यामुळे दिपिकाला मराठी सुध्दा चांगलेच येते ( नानाची टांग तुझ्या आईचा घो) तरी पण तिच्या भाषेतला तामिळ अॅक्सेंट जात नाही.. तो बर्याच दक्षिणभारतीय लोकांचा जात नाहीच...
मारामारीमधे सुध्दा काही ठिकाणी अतिशयोक्ती सोडली तरी रिअलिटीजवळ जाणारी आहे... गाड्या उडवणे .. कोयत्याने टायर ला मारुन ती उडवणे अश्या सारखे प्रसंग सोडले तर ठिकठाक आहे...( आता रोहित च्या चित्रपटात गाड्या नाही उडाल्या तर तो रोहीत चा चित्रपट वाटतच नाही डोळा मारा ) ६.५ फुट लांब आणि ४.५ फुट रुंद निकेतन नावाच्या दगडाशी फाईट करण्याचा विचारच अतिशयोक्ती आहे ... इथे तर होत आहे ...
तरी सुध्दा थोडेफार इमान राखुन ... एका फाईट मधे हवेत उडवणे .. एक लाथेत भिंतीचा चुरा करणे इत्यादी दक्षिणात्यछाप फाईट सिक्वेस्न ना दुर राखुन .. हिरो हाताला येईल त्या वस्तुने व्हिलन शी सामना करतो.. मग ते स्टोव असो या कोल्डड्रिंक च्या बाटल्या असो.. हातात दम नाही आपल्या हे वस्तुभान हिरोनी शेवट पर्यंत राखले आहे...
काहीकाही प्रसंग खुलवलेले आहेत.. गाण्यातुन संवाद साधण्याचा प्रसंग .. "मिन्नम्मा डोंट अंडरइस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन " सारखी पंचलाईन असो.. तसेच मिन्नम्माच्या स्वप्नाच्या प्रसंगातुन तिच्या मनावर " थंगबली" ची किती भिती बसलेली आहे हे दाखवले गेले आहे... चांगले प्रसंग लिहिण्याचा प्रयत्न दिसुन आला आहे.. दर वेळी राहुल त्यांच्या तावडीतुन सुटतो परंतु नशिब त्याला परत त्यांच्याकडे घेउन येतेच...
आता चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींकडे वळु :-
चित्रपटाचे लोकेशन्स मस्त आणि नाविन्यपुर्ण आहे.. आपल्या भारतात इतके सुंदर लोकेशन्स आहेत की त्या पुढे जगातले इतर ठिकाण सुध्दा फिके आणि ब्लॅक अँड व्हाईट वाटावे.. इतके सुंदर रंगसंगती ...ताजे तवटवितपणा... धबधबा तर निव्वळ अप्रतिमच... अक्षरश : दुधाचाच वाटतो इतका रम्य ... ओव्हरब्रिज असो या नदिवरुन / समुद्रावरुन रेल्वेचा ब्रिज असो... साधे साधे दृश्य देखील नयनरम्य वाटते... अगदी शेवटी रेल्वेचे टिकीट काढण्यासाठी ज्या स्टेशन वर जातात त्याच्या मागे सुंदर हिरवागार डोंगर आजुबाजुला बागबगिचा.. प्रेत्येक फ्रेम मधे निसर्गाचे देणे भरभरुन आहे ...सिनेमाटोग्राफर "डुड्ले" ने कॅमेराचा अप्रतिम वापर केलेला आहे.. ट्रेन वरुन चोहीबाजुने कॅमेरा ३६० डिग्रीमधे फिरवुन अँगल घेणे... या वरच्या ओव्हरब्रिज वरुन जीप जात असताना खाली असलेल्या ब्रिज वरुन ट्रेन त्याच वेळेला जाते ती टायमिंग ... मस्त घेतली आहे...
दिग्दर्शनात रोहीत त्याच्या नेहमीसारखा आहे... विनोद धमाल धुलाई...... या तिन शब्दांना त्याने पकडुन ठेवलेले आहे...
गाण्यात फारसा उल्लेखनिय कामगिरी यावेळी विशालशेखर कडुन झालेली नाहीच... "वन टु थ्री" सारखा ठेकेदार सुध्दा जास्त प्रभाव पाडत नाही..... त्यातल्या त्यात "तितली" आणि "तुझे ना छोडु" बरी झाली आहे...
चित्रपटातले सर्वात प्रभावी गाणे "लुंगी डांस" शेवटी येते.. मस्त डान्स आणि अफलातुन शब्द .. वर रजनीसर द बॉस... चारचांद वर एक चांद फ्री..... डोळा मारा
थोडक्यात
नो थिल्ल्लर पणा, नो अश्लिल गाणी, नो कपडे काढिंग अॅड बॉडी दाखविंग , नो ३र्ड क्लास डबल मिनिंग गाणी.
चित्रपट चालवण्यासाठी "शाहरुख चा उत्साह दिपिकाचा चार्म आनि रोहित ची अॅक्शन " च काफी आहे ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा