प्लेअर्स.(A Indian ITALIAN JOB)
अब्बास मस्तान यांचा चर्चीत प्लेअर्स बघण्याचा दुखःद योग आज आला... मुळ इंग्रजी चित्रपटावरुन घेतलेला हा चित्रपट .. वेगवान पटकथा, अॅक्शन , अब्बास मस्तान यांचा फेमस 'ट्विस्ट" यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही यात.. महाबोअर करणारा भंकस चित्रपट याच्यात समावेश होउ शकतो...
चित्रपट चालु होतो एका चोरी वरुन अभिषेक आणि बिपाशा हे एका हिर्याच्या हार याची चोरी अतिसामान्य पणे करतात... त्यानंतर दोघे ६ महिन्यासाठी दुर होतात (नियमाप्रमाने स्मित ).. या दरम्यान अभीशेक (हो अभिशेकच) ला त्याचा एक रशियातला चोर मित्र मेल्यावर एक माहीती देतो (जी बाप्याला १ महिन्याने मिळते) रुमानिया देशाचा खजीना रशियात आहे जो रशिया त्याला(रुमानिया) परत ट्रेन मधुन परत देणार आहे..(ही ट्रेन कधी निघनार आहे हे मात्र सांगितले नाही) .हा सोन्याचा खजिना चोरी करण्यासाठी अभिशेक त्याचा गुरु (विनोद खन्ना) जो जेल मधे असतो आणि तिथुन पोलिसांना मदत करत असतो (सदगुरु प्रसन्न) मदत करण्याचे मान्य करतो...त्यासाठी एक ठोकळा बाकी ठोकळे जमवतो ( सिकंदर, बॉबी देओल, ओमी वैद्य, बिपाशा, निल मुकेश) यांच्या मदतीने तो ट्रेन मधुन सोने चोरी करतो,(ज्या ट्रेन ची निघायची तारीख माहीती नसते तिच ट्रेन) ,,तंत्रज्ञान, वेशभुषा, चलाखी व इतर अनेक बाबतीत तल्लख असणाऱ्या जगातल्या काही हुशार चोरांची टोळी एकत्र येते आणि या अगम्य चोरीचा सफाईदार बेत आखला जातो..., प्लान यशस्वी होणारच असतो त्याच वेळेला निल दगा देतो आणि सोने घेउन जातो.. यामधे बॉबी मरतो ( मध्यंतरा आधीच बॉबी मेला हेच काय ते पहिले आणि शेवटचे सुख) आणि जाताना निल विनोद खन्नाला भारतात मारुन टाकतो ..फुल प्रुफ प्लान ( स्मित ). ...सुडाने पेटलेला अभिशेक निल चा पत्ता मिळवतो आणि त्याला संपव्ण्याचा प्लान परत एकदा आखतो.. आणि यशस्वी होतो...कसा ते आपण जाउनच बघा..(.मीच एकटा का डोके फोडु )
..........................................................................................................................................
विशिष्टे :- वेगवान पटकथा आणि त्यात टाकलेले ट्विस्ट..
वैतागपणा:- चुकलेली स्टार कास्ट.. सगळेच ठोकळे घेतलेले आहेत.. ते ही एकसे बढकर एक...
अबिशेक (अजुन धुम मधला इस्पेक्टर असल्यासारखीच अॅक्टिंग करतोय.)
बिपाशा (सेक्सी दिसणे हाच एक अभिनयाचा भाग आहे दुसरे भाग या बाई ला माहितीच नाही)
सोनम ( Charlize Theron ही च्या जागी ही आहे..देवा हे बघण्या आधी माझे कान का नाही फाटले) ही ला अभिनय म्हणजे काय हेच माहीती नाही आहे... प्रेमात पडताना सुध्दा मक्खपणा, बाप मरताना सुध्दा मक्खपणा, एक हेर म्हणुन जाताना सुध्दा तोच चेहर्यावर,, त्यात ती छान सुध्दा दिसत नाही अरेरे )
निल ( खलनायक म्हणुन ठिक आहे ...याच्याच चेहर्यावर बरे वाईट काय ते एक्स्प्रेशन्स आहेत..स्मित पण जे आहेत ते सुध्दा असहनिय आहे.)
बॉबी ( याच्या बद्दल न लिहिलेलेच बरे स्मित )
सिकंदर आणि ओमीवैद्य ( एक ठोकळा आणि दुसरा थोडा नरम ठोकळा...थोडाफार विनोद करायची जवाबदारी या दोघांवर आहे..त्यातल्या त्यात जॉनी लिव्हर मधे मधे येतो...तोच काय तो चित्रपटाचा उत्तम अभिनयाचा भाग आहे )
=====================================================================
मुळ कथेची वल्हेवाट लावुन त्यात असे काही अशक्य भाग घुसवण्यात आले आहेत जे डोके मी का घेउन आलो याचा पश्च्याताप करायला लावतात.. एका देशाचा खजाना चोरी ला जातो पण पोलीस त्या देशाचे गुप्तहेर काहीच करत नाहीत.. एक हॅकर अचानक ५०० करोड चा बंगला न्युझिलंड मधे खरेदी करतो कुणालाच काहीच संशय होत नाही..? हे कसे शक्य आहे .......मुर्खपणा एक से एक भरलेला आहे........ एक सोन्याची विट घेउन अभिशेक त्याला हुडकु शकतो...पण पुर्ण देशाचे पोलीस साधा प्रयत्न सुध्दा करताना दाखवले नाहीत स्मित जणु काही अभिशेक यालाच काय ती अक्कल आहे स्मित
शेवटच्या चोरी मधे सोनम सोन्याच्या १०-१५ विटा अश्याकाही सहजतेने उचलते जसे कापुस उचलत आहे. (तिच्या एकुण वजना एवढी २ विटा आहेत हा भाग वेगळा . स्मित )
भरीसभर... सोने घेउन आल्यावर इतक्या जलद गती ने सोन्याची गाडी जॉनी लिव्हर बनवतो बहुदा १५-१६ तासातच ३ गाड्या बनवतो सोन्याचा हा एक जागतिक विक्रम मानला जाईल स्मित .काहीही मुर्खपणा दाखवला आहे.......अश्या गतीने गाड्या बनु लागल्यात तर देशात काय जगात ट्रफिक जाम होईल... स्मित
चित्रपटात गाणी आहेत.....कोणती आहेत ,का आहेत, कशासाठी आहेत हे माहीती नाही.......त्यामुळे त्याबद्द्ल बोलु नये अशिच आहेत.....
सिनेमाचा सवोर्च्च उत्कृष्ट बिंदू म्हणजे ट्रेनमधल्या सोन्याच्या चोरीचं दृश्य! प्रेक्षकाला पडद्यावर जे सुरू आहे ते अगम्य, शक्यते-बाहेरचं आहे याची जाणीव होत असली, तरी ते साधारण १५-२० मिनिटांचं दृश्य खऱ्या अर्थाने रोमांचकारी झालाय. अप्रतिम तंत्र वापरत अब्बास-मस्तानने चलनी नाणं या दृश्यासाठी पणाला लावलंय....हाच काय तो अप्रतिम आणि सुंदर चित्रिकरण.............
तसा चित्रपट अॅक्शन आणि वेगवान कथा यासाठी बघण्यायोग्य आहे....याची नोंद घ्यावी
१०० रुपयाच्या आत टिकिट मिळत असेल तर जाउन बघा...जास्त टाकल्यास नंतरच्या परिणामाला कुणालाही जवाबदार धरु नये अन्यथा टिव्हीवर येईलच..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा